अठ्ठावन्नावे अखिल भारतीय मराठी विज्ञान अधिवेशन, नवी मुंबई

९, १० आणि ११ डिसेंबर, २०२३, स्थळ : साहित्य मंदिर सभागृह, वाशी, नवी मुंबई ४००७०३.
संयोजक : मराठी विज्ञान परिषद — मध्यवर्ती
मराठी विज्ञान परिषद, नवी मुंबई विभाग आणि मराठी साहित्य संस्कृती व कला मंडळ, नवी मुंबई.

अधिवेशनाध्यक्ष : डॉ. प्रमोद चौधरी, प्राज इंडस्ट्रीज, पुणे

कार्यक्रम

शनिवार, दि. ९ डिसेंबर, २०२

सकाळी : ०८.३० ते ०९.३० नोंदणी व नाश्ता
सकाळी : ०९.३० ते ०१.०० – उद्‌घाटन सत्र
अधिवेशनाध्यक्ष : डॉ. प्रमोद चौधरी, प्राज इंडस्ट्रीज, पुणे
उद्घाटक : श्री. राजेश नार्वेकर, आयुक्त, नवी मुंबई
स्वागताध्यक्ष : प्रा. ज्येष्ठराज भा. जोशी, अध्यक्ष मविप मध्यवर्ती

उद्‌घाटन समारंभ :

प्रास्ताविक, स्वागत, विज्ञान गीत, पाहुण्यांची ओळख, दीपप्रज्वलन, स्वागताध्यक्षांचे भाषण, मविप जीवनगौरव पुरस्कार वितरण, प्रा. मनमोहन शर्मा पुरस्कारांचे वितरण, सन्मानकऱ्यांचा गौरव, स्मरणिका प्रकाशन, इ-पुस्तक प्रकाशन, अधिवेशनाध्यक्षांचा परिचय, अधिवेशनाध्यक्षांचे भाषण आणि आभार प्रदर्शन.

दुपारी : ०१.०० ते ०२.०० भोजन
दुपारी : ०२.०० ते ०३.०० – व्याख्यान : डॉ. सोमक रॉयचौधरी
दुपारी : ०३.०० ते ०५.०० – परिसवांद : उद्योग आणि पर्यावरण
अध्यक्ष : श्री. एम.एम. ब्रह्मे, जनरल मॅनेजर ठाणे-बेलापूर इंडस्ट्री असोशिएशन
वक्ते : डॉ. एम.पी. देशपांडे, संचालक कॉमन एफ्लुयंट ट्रीटमेंट प्लॅंट, तुर्भे, श्री. रविंद्र नेने, श्री. केदारनाथराव घोरपडे
दुपारी : ०५.०० ते ०५.३० चहापान
दुपारी : ०५.३० ते ०६.३० प्रा. मनमोहन शर्मा पुरस्कार विजेत्यांशी वार्तालाप.
सायंकाळी : ०६.३० ते ०७.३० व्याख्यान : कांदळवन जैवविविधता
सायंकाळी : ०७.३० ते ०८.१५ विज्ञान कविता सादरीकरण
रात्री : ०८.३० ते ०९.३० रात्रीचे भोजन

 

रविवार, दि. १० डिसेंबर, २०२ 

सकाळी : ०८.३० ते ०९.३० चहा, नाश्ता
सकाळी : ०९.३० ते १०.३० भाषण : डॉ. राजेंद्र बडवे
सकाळी : १०.३० ते ०१.०० परिसंवाद घनकचरा व्यवस्थापन
अध्यक्ष : पद्मश्री डॉ. शरद काळे
वक्ते : डॉ. एस.एल. पाटील, श्रीमती वृषाली मगदूम आणि डॉ. बाबासाहेब राजळे
दुपारी : ०१.०० ते ०२.०० भोजन
दुपारी : ०२.०० ते ०३.०० व्याख्यान : डॉ. हिम्मतराव बावस्कर
दुपारी : ०३.०० ते ०४.०० सन्मानकर्‍यांशी वार्तालाप
दुपारी : ०४.०० ते ०४.३० चहापान
सायंकाळी : ०४.३० ते ०५.३० व्याख्यान : श्री. संदीप भाजीभाखरे
सायंकाळी : ०६.०० ते ०६.३०  खुले अधिवेशन
सायंकाळी : ७.०० ते ८.०० विज्ञान एकांकिका
रात्री : ०८.०० ते ९.०० रात्रीचे भोजन

 

सोमवार, दि. ११ डिसेंबर, २०२

वैज्ञानिक सहल  ०९.०० ते ०१.००
सागरी जैवविविधता केंद्र, फ्लेमिंगो दर्शन आणि निसर्ग उद्यान
(नवी मुंबई महानगर पालिकेने सांडपाण्यावर प्रक्रिया करून मिळवलेल्या पाण्यावर निर्माण केलेले उद्यान आहे).
अधिवेशन प्रतिनिधींना प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्त्वावर प्रवेश मिळेल. आधी नोंदणी करणे अनिवार्य आहे.

(अधिवेशन नोंदणीसाठी शेवटची तारीख १५ नोव्हेंबर, २०२३ आहे.)
अधिवेशन शुल्क – रु. १,०००/-
सहल शुल्क – रु. ४५०/-