अठ्ठावन्नावे अखिल भारतीय मराठी विज्ञान अधिवेशन, नवी मुंबई

९, १० आणि ११ डिसेंबर, २०२३, स्थळ : साहित्य मंदिर सभागृह, वाशी, नवी मुंबई ४००७०३.
संयोजक : मराठी विज्ञान परिषद — मध्यवर्ती
मराठी विज्ञान परिषद, नवी मुंबई विभाग आणि मराठी साहित्य संस्कृती व कला मंडळ, नवी मुंबई.

अधिवेशनाध्यक्ष : डॉ. प्रमोद चौधरी, प्राज इंडस्ट्रीज, पुणे

शास्त्रीय दृष्टीकोन

विविध क्षेत्रातील शास्त्रीय माहितीच्या प्रसाराच्या दृशीने परिषद नियमितपणे निरनिराळे उपक्रम राबवीत असते.

वैद्यानिक परिसंवाद

परिषदेद्वारे जवळपास सर्वच विषयावर त्या-त्या क्षेत्रातील प्रतिभाशाली व्यक्तींची मुलाखत घेतली जाते.

विद्यार्थी ज्ञान विकास

नवसंशोधनासाठी मुले विद्यार्थी वयात असतानाच त्यांच्या प्रगतीसाठी विज्ञानातील त्यांचे ज्ञान वाढवावे.

मराठी भाषेची प्रगती

मातृभाषेत शिक्षण हे नेहमीच विद्यार्थ्यांना चांगल्याप्रकारे कळते, त्याच दृष्टीने परिषदेचा मुख्य प्रवाह असतो.